Till innehållet
eBook Charts
SE
A MATTER OF HONOUR

A MATTER OF HONOUR

Jeffrey Archer

99,00 kr

Köp på Amazon Visa i Apple Books

Hellre på papper? Alla format hos Amazon →

Pris i Apple Books. Priset på Amazon kan skilja sig.

Utgiven
Genrer
Deckare och thrillers

Beskrivning

ADAM SCOTT IS A YOUNG MAN WHO HAS RETIRED EARLY FROM THE BRITISH ARMY. THE TSAR S INSIGNIA FALLS INTO ADAM S HANDS; BUT A YOUNG RUSSIAN NAMED ROMANOV IS AFTER THE SAME INSIGNIA. AMERICA AND ENGLAND ALSO WANT IT. ROMANOV MURDERS ADAM S GIRLFRIEND; BUT THE LOCAL POLICE THINK ADAM IS HER MURDERER AND A POLICE TEAM FOLLOWS HIM. THEN ADAM RUNS AWAY WITH THE INSIGNIA TO ESCAPE THE POLICE, ROMANOV, AND OTHER ENEMIES. SOMETIMES AN ORCHESTRA MEMBER HELPS HIM, SOMETIMES A PEASANT WOMAN, SOMETIMES A NOBLEMAN GIVES HIM A LIFT, AND SOMETIMES A COURTESAN COMES TO HIS AID. DURING THIS JOURNEY, HE IS ALSO SHOT AT. HE IS ALSO INJURED; SOMETIMES HE STEALS CARS AND ESCAPES FROM THEM, SOMETIMES HE CLIMBS ONTO A RAFT; BUT AT ONE POINT HE FINDS HIMSELF IN ROMANOV S CLUTCHES; BUT AT THAT TIME HE DOES NOT HAVE THE INSIGNIA. WILL HE ESCAPE FROM ROMANOV S CLUTCHES? WHERE IS THE INSIGNIA? अ‍ॅडम स्कॉट हा ब्रिटिश लष्करातून लवकर निवृत्ती घेतलेला तरुण. झारचं राजचिन्ह अ‍ॅडमच्या हातात येतं; पण त्याच राजचिन्हाच्या मागे असतो रोमानोव्ह नावाचा रशियन तरुण. अमेरिका आणि इंग्लंडलाही ते हवं असतं. रोमानोव्ह अ‍ॅडमच्या मैत्रिणीचा खून करतो; पण स्थानिक पोलीस अ‍ॅडमला तिचा खुनी समजतात आणि त्याच्यामागे पोलिसांचा ससेमिरा लागतो. मग पोलीस, रोमानोव्ह आणि अन्य शत्रूंपासून वाचण्यासाठी अ‍ॅडम राजचिन्हासह धावत सुटतो. कधी एखादी ऑर्केस्ट्रातील कलाकार त्याला मदत करते, तर कधी एखादी शेतकरी स्त्री, कधी एखादा सद्गृहस्थ त्याला लिफ्ट देतो, तर कधी एखादी वारांगना त्याच्या उपयोगी येते. या प्रवासात त्याच्यावर गोळ्याही चालवल्या जातात. तो जखमीही होतो; कधी गाड्या चोरून त्यातून पलायन करतो, कधी एखाद्या पडावावर चढतो; पण एका क्षणी तो रोमानोव्हच्या तावडीत सापडतो; पण त्यावेळी त्याच्याकडे राजचिन्ह नसतं. सुटतो का तो रोमानोव्हच्या तावडीतून? ते राजचिन्ह कुठे असतं?