Naar de inhoud
eBook Charts
BE
HEADS YOU WIN

HEADS YOU WIN

Jeffrey Archer

8,99 €

Kopen bij Amazon Bekijk in Apple Books

Liever op papier? Alle uitvoeringen bij Amazon →

Prijs in Apple Books. Bij Amazon kan die afwijken.

Verschenen
Genres
Fictie en literatuur

Beschrijving

ALEXANDER KARPENKO IS NO ORDINARY CHILD, AND FROM AN EARLY AGE, IT IS CLEAR HE IS DESTINED TO LEAD HIS COUNTRYMEN. BUT WHEN HIS FATHER IS ASSASSINATED BY THE KGB FOR DEFYING THE STATE, HE AND HIS MOTHER WILL HAVE TO ESCAPE FROM RUSSIA IF THEY HOPE TO SURVIVE. AT THE DOCKS, THEY ARE CONFRONTED WITH AN IRREVERSIBLE CHOICE: SHOULD THEY BOARD A CONTAINER SHIP BOUND FOR AMERICA, OR GREAT BRITAIN? ALEXANDER LEAVES THAT CHOICE TO THE TOSS OF A COIN . . .IN A SINGLE MOMENT, A DOUBLE TWIST DECIDES ALEXANDER’S FUTURE. DURING AN EPIC TALE OF FATE AND FORTUNE, SPANNING TWO CONTINENTS AND THIRTY YEARS, WE FOLLOW HIS TRIUMPHS AND DEFEATS AS HE STRUGGLES AS AN IMMIGRANT TO CONQUER HIS NEW WORLD. AS THIS UNIQUE STORY UNFOLDS, ALEXANDER COMES TO REALIZE WHERE HIS DESTINY LIES, AND ACCEPTS THAT HE MUST FACE THE PAST HE LEFT BEHIND IN RUSSIA. अलेक्झांडर कारपेन्कोला बालपणापासूनच स्पष्ट दिसत असतं की, तो देशवासीयांचं नेतृत्व करण्यासाठीच जन्माला आला आहे; पण राज्य वाचविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्या वडिलांची ‘केजीबी’द्वारे हत्या होते, तेव्हा जीव वाचविण्यासाठी त्याला आपल्या आईबरोबर रशियातून पळ काढावा लागतो. गोदीवर त्यांच्यासमोर दोन पर्याय असतात – त्यांनी अमेरिकेला जाणार्‍या जहाजाच्या कंटेनरमध्ये चढावं की ग्रेट ब्रिटनला जाणार्‍या, याची निवड अलेक्झांडर नाणं उडवून करतो... एका क्षणात, अलेक्झांडरच्या भविष्याला दुहेरी कलाटणी मिळते. दोन खंड आणि तीस वर्षांच्या काळाची व्याप्ती असलेल्या या भाग्य आणि भविष्याच्या दंतकथेमध्ये, एक स्थलांतरित म्हणून नवीन जगावर राज्य करण्याच्या त्याच्या जय आणि पराजयाच्या हिंदोळ्यांवर आपणही स्वार होतो. अलेक्झांडरची ही अद्वितीय कथा उलगडत असताना, आपल्या नशिबात काय लिहिलं आहे याची त्याला जाणीव होते आणि शेवटी रशियातील भूतकाळ आपली पाठ सोडणार नाही, हे तो स्वीकारतो.