Naar de inhoud
eBook Charts
BE
SEA OF POPPIES

SEA OF POPPIES

Amitav Ghosh

8,99 €

Kopen bij Amazon Bekijk in Apple Books

Liever op papier? Alle uitvoeringen bij Amazon →

Prijs in Apple Books. Bij Amazon kan die afwijken.

Verschenen
Genres
Fictie en literatuur

Beschrijving

आयबिस नावाच्या जहाजावर चढून खलाशांचा आणि छुप्या उतारूंचा, हमालांचा आणि कैद्यांचा असा चित्रविचित्र ताफा हुगळी नदीवरून मॉरिशसपर्यंतच्या प्रवासाला निघतो. हिंदी महासागर ओलांडून प्रवास करत असताना जुने कौटुंबिक धागे गळून पडतात, आणि हे सगळेजण एकमेकांकडे जहाज-भाई म्हणून बघू लागतात. आपल्याला ज्या दूरच्या बेटावर जिथे नेलं जात आहे तिथे मिळून स्वतःसाठी नवीन आयुष्य उभं करू बघणारे जहाजावरचे भाऊबंद. 'सी ऑफ पॉपीज' (अफूसागर) ही आयबिस त्रिधारेमधली पहिली कादंबरी. थक्क करून सोडणाऱ्या, चैतन्यमय, आणि उत्कट मानवी अशा या कलाकृतीतून अमिताव घोष यांचं मास्टर स्टोरीटेलर म्हणजेच कथाकारांचे अग्रणी हे बिरुद सार्थ ठरतं.   ***** A motley array of sailors and stowaways, coolies and convicts is sailing down the Hooghly aboard the Ibis on its way to Mauritius. As they journey across the Indian Ocean old family ties are washed away, and they begin to view themselves as jahaj-bhais or ship brothers who will build new lives for themselves in the remote islands where they are being taken. A stunningly vibrant and intensely human work, Sea of Poppies, the first book in the Ibis trilogy, confirms Amitav Ghosh's reputation as a master storyteller.